|Saturday, January 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2017 

मेष: शारीरिक आळस वाढेल, एखाद्या अनोळखीकडून हानी.

वृषभः नोकरीसाठी प्रयत्न केले असल्यास हमखास यश मिळेल.

मिथुन: वाहन लाभ होईल, कुटुंबात सर्व तऱहेने सुख समृद्धी येईल.

कर्क: कुटुंबातील सर्व त्रास नाहीसे होऊन मानसिक सौख्य लाभेल.

सिंह: कोणत्याही मार्गाने नशीबाची परीक्षा पाहण्यास हरकत नाही.

कन्या: विमा अथवा इतर मार्गाने अचानक धनलाभाचे योग येतील.

तुळ: पूर्वजांची इस्टेटी संदर्भात कोर्ट मॅटर चालू असेल तर हमखास यश.

वृश्चिक: गैरसमज व फसवणूक दूर होईल.

धनु: करणीबाधेसारखे प्रकार आपोआप दूर होतील. 

मकर: कठोर शत्रूही शत्रूत्व सोडून मित्रत्वाने वागू लागतील.

कुंभ: संतती लाभ होईल, मधुमेह, किडनी विकार होण्याचा त्रास.

मीन: उंचावरुन पडण्याचे भय राहील, काळजी घ्या.

 

Related posts: