|Friday, October 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2017 

मेष: धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण.

वृषभः महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होतील.

मिथुन: विवाहाच्या दृष्टीने अनुकूल योग, नोकरी, व्यवसायात प्रगती.

कर्क: न खपणाऱया वस्तूच्या व्यवहारात उत्तम यश.

सिंह: वास्तू व धनलाभाच्या बाबतीत चांगला योग.

कन्या: केलेले कोणतेही काम मोठे यश मिळवून देईल.

तुळ: दैवी व अध्यात्मिक बाबतीत अपेक्षित फळ मिळेल.

वृश्चिक: वातावरण शांत व पवित्र असेल तर सर्व कामात यश मिळेल.

धनु: नातेवाईक व शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. 

मकर: रखडलेले व्यवहार, काही करार मदार पुन्हा सुरु होतील.

कुंभ: अर्थलाभाच्या दृष्टीने शुभ व महत्त्वाचा दिवस.

मीन: अचानक धनलाभाचे योग व वाहन खरेदी कराल.

 

Related posts: