|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 24 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 24 ऑक्टोबर 2017 

मेष: वास्तुसाठी प्रयत्न करीत असाल तर अनेकांचे सहकार्य मिळेल.

वृषभः जामिनकीच्या बाबतीत त्रासदायक योग.

मिथुन: नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक योग.

कर्क: संकल्प सिद्धी मनातील काही बाबी प्रत्यक्षात साकारतील.

सिंह: सर्व इच्छा पूर्ण करणारे योग पण काही चुकांमुळे अडचणी.

कन्या: दैवी कृत्ये, प्रवास व उत्कर्षाच्या दृष्टीने शुभ.

तुळ: अंतिम स्वरुपातील कामे पूर्ण होतील.

वृश्चिक: देवाधर्माच्या बाबतीत चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करा.

धनु: जागा अथवा वाहन खरेदीच्या संधी येतील. 

मकर: व्यवसायाच्या बाबतीत काही निर्णय चुकतील.

कुंभ: अचानक धनलाभाचे योग, गंभीर संकटातून पार पडाल.

मीन: घरगुती सुधारणा होतील, शारीरिक क्लेश कमी होतील.

Related posts: