|Friday, October 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर 2017 

मेष: वाईट नजरा, करणीबाधा यापासून सावध राहा.

वृषभः धनलाभासाठी प्रयत्न करावेत, हमखास यश मिळेल.

मिथुन: फक्त आज द्रव पदार्थ संबंधित कोणतेही व्यवसाय करावेत.

कर्क: विवाह, मुंज व तत्सम शुभ कार्यात भाग घ्याल.

सिंह: गणेश पूजन केल्यास अडचणीतून सुटका होईल.

कन्या: तुमच्या हातून इतरांचे पुनर्वसन होईल.

तुळ: प्रत्येक कामात स्त्रियांकडून मदत मिळण्याची शक्मयता.

वृश्चिक: काहीतरी गोंधळ होण्याचा योग.

धनु: अपेक्षा पूर्ण झाल्याने वैवाहिक जीवन सुखी होईल. 

मकर: जीर्णोद्धाराची कामे, पुनर्वसनाची कामे घडतील.

कुंभ: जुन्या वस्तूंचे व्यापार, दलाली या क्षेत्रात गेल्यास उत्तम यश.

मीन: गेलेली मालमत्ता परत मिळण्याचा योग.

 

Related posts: