|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » Top News » सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचे निधन

सब टीव्हीचे संस्थापक गौतम अधिकारी यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

टीव्ही क्षेत्रातील दिग्गज नाव आणि ‘अधिकारी ब्रदर्स’चे श्री गौतम अधिकारी यांचे आज सकाळी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.

गौतम अधिकारी यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. गौतम अधिकारी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा रवी आणि मुलगी उर्वी आहेत. गौतम अधिकारी हे नवयुवकांसाठी अनुभवाचे भांडार होते. त्यांनी मराठी टिव्ही मालिकांच्या दिग्दर्शनात रेकॉर्ड केला. सर्वाधिक एपिसोड्सचे दिग्दर्शन करण्याचा विक्रम गौतम अधिकारींनी रचला. त्यामुळेच त्यांचे नाव ‘लिम्का बुक’मध्ये नोंदवले गेले होते.

 

Related posts: