|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » Top News » भांडारकरप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 72 जणांची निर्दोष मुक्तता

भांडारकरप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 72 जणांची निर्दोष मुक्तता 

पुणे / प्रतिनिधी :

भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या तोडफोडप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 72 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला.

जेम्स लेनच्या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुरावरून भांडारकर संस्थेवर हल्ला झाला होता. यामध्ये संस्थेची मोठय़ा प्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी ब्रिगेडच्या 72 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Related posts: