|Friday, April 20, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2017 

मेष: समझोत्याने वादविवाद मिटवा, कटू प्रसंग टाळावेत.

वृषभः जे काम कराल त्यात हमखास यश मिळेल.

मिथुन: चुकीच्या नियोजनामुळे आर्थिक हानीचे योग.

कर्क: कामात अडचणी येत असल्यास जलदेवतेचे पूजन करा.

सिंह: नको त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने धनलाभात अडचणी येतील.

कन्या: दुर्दम्य आशावादामुळे प्रगतीतील अडथळे कमी होतील.

तुळ: नोकरी, व्यवसाय, भाग्योदय, आर्थिक स्थिती, प्रवासाबाबत शुभ.

वृश्चिक: मातापित्यांचे सौख्य, परदेश प्रवास व महत्त्वाच्या वाटाघाटी.

धनु: अपमृत्यू, अपघात, डोके तापणे यापैकी काही घडल्यास कामे रखडतील. 

मकर: चुकीच्या सल्ल्यामुळे नोकरी सुटणे, मानहानी व शत्रूपीडा.

कुंभ: कुवतीबाहेरची जबाबदारी स्वीकारु नका.

मीन: आर्थिक फसगत व तत्सम संकटे कमी होतील.

Related posts: