|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » नागपूरमध्ये दोन फॅक्टरी आगीत जळून खाक

नागपूरमध्ये दोन फॅक्टरी आगीत जळून खाक 

ऑनलाईन टीम / नागपूर :

नागपूरमध्ये कापसी गावातील नवीन नगरातील लाकडाच्या फॅक्टरीला आग लागली आहे. आग भीषण असल्याने या आगीत आतापर्यंत दोन फॅक्टरी जळूक खाक झाल्या आहेत.

योगेश पटेल आणि भगवान पटेल यांच्या फॅक्टरी आगीच भक्ष्यस्थानी आहेत. आगीत दोन आरा मशीन यूनिट जळून खाक झाले आहेत. तिसऱया युनिटमधील आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 10 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

 

Related posts: