|Thursday, July 19, 2018
You are here: Home » leadingnews » गर्भपात करण्यास पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही : सुप्रिम कोर्ट

गर्भपात करण्यास पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही : सुप्रिम कोर्ट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गर्भपात करण्यासाठी कोणत्याही महिलेला पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहे. एका महत्त्वपूर्ण निकालाचा निर्णय देताना कोर्टाने ही बाब स्पष्ट केली आहे. शिवाय, पत्नी गर्भधारणेसाठी तयार नसल्यास पती तिला जबरदस्ती करू शकत नाही,असेही कोर्टाने सांगितले आहे.

 

पत्नीपासून विभक्त झालेल्या पतीच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सांगितले की, कोणत्याही महिलेला मुलाला जन्म देणे किंवा गर्भपात करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पतीची परवानगी मिळाल्यानंतरच महिलेने गर्भपाताचा निर्णय घ्यावा, ही बाब गरजेची नाही, सुनावणीदरम्यान कोर्टाने ही बाब स्पष्ट केली आहे.

 

पत्नीपासून विभक्त झालेल्या पतीच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रिम कोर्टाने सांगितले की, कोणत्याही महिलेला मुलाला जन्म देणे किंवा गर्भपात करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पतीची परवानगी मिळाल्यानंतरच महिलेने गर्भपाता चानिर्णय घ्यावा ही बाब गरजेची नाही सुनावणीदरम्यान कोर्टाने ही बाब स्पष्ट केली आहे.

 

Related posts: