|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांच्यावर रॉडने हल्ला

मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांच्यावर रॉडने हल्ला 

ऑनलाईन टीम / मालाड :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर रॉडने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या या आक्रमकतेमुळे फेरीवालेही आक्रमक झाले आहेत. फेरीवाल्यांनी केलेल्या या हल्ल्यात सुशांत माळवदे याच्या डोक्यावर रॉडने वार करण्यात आला. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मालाडकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. सुशांत माळवदे आणि चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related posts: