|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘इत्तेफाक’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर मराठीत ‘थँक यू विठ्ठला’ हा चित्रपट भेटीला येणार आहे. तर हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: