|Friday, July 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 31 ऑक्टोबर 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 31 ऑक्टोबर 2017 

 मेष: आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार व अतिसार उद्भवेल.

वृषभः कोणतेही संकट आले तरी ते परस्पर निवारण होईल.

मिथुन: दैवी कृपेचा अतिशय शुभ योग, हमखास यश मिळेल.

कर्क: भाग्योदय व आरोग्याच्या दृष्टीने शुभ अनुभव.

सिंह: पैसा अडका, भाग्योदय, प्रवास यादृष्टीने चांगले योग.

कन्या: आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम योग, उष्णताविकारापासून जपा.

तुळ: भावंडांचे सौख्य, स्वतःचे घर, धाडस, कर्तबगारी यादृष्टीने शुभ.

वृश्चिक: शिक्षण, लिखाण यात मनाजोगे यश मिळेल.

धनु: कर्तबगारी, चांगले फळ मिळेल, मानसिक स्थिती उत्तम राहील. 

मकर: मानसिक अस्वास्थ्य, संघर्ष, मित्र मैत्रीणीकडून ऐनवेळी माघार.

कुंभ: संतती सौख्य, नावलौकिक, धनलाभ याबाबत अनुकूल.

मीन: शुभ घटना घडतील, भाग्योदयाच्या दृष्टीने हालचाली सुरु.