|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Automobiles » 2000 cc ची पहिली चॉपर बाईक लवकरच लाँच

2000 cc ची पहिली चॉपर बाईक लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची पहिली प्रीमियम मोटारसायकल ब्रँड अवेंतुरा चॉपर्सने आपली नवी चॉपर बाइक लाँच केली आहे. या बाइकमध्ये 2000 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे.

– असे असतील या बाइकचे फिचर्स –

– अवेंतुरा चॉपरमध्ये 2000ccचे वी – ट्विन इंजिन देण्यात येणार असून, बाइकच्या इंजिनमध्ये अमेरिकन ब्रँड एस अँड एस देण्यात येणार आहे.

– मॉडिफाइड स्टिअरिंग अँगल्स् आणि मोठे फॉर्क्स देण्यात आले आहेत.

– तसेच चॉपरमध्ये रेक अँगल वाढवण्यात आला आहे. मागच्या टायरची लांबी वाढवण्यात आली आहे. याशिवाय प्रंट व्हीलही आणखी वाढवण्यात आले आहे. मात्र, या बाइकचे सर्व फिचर्स आणि किमतीबाबतची सर्व माहिती लाँच केल्यानंतरच समजणार आहे.

Related posts: