|Sunday, June 16, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 2 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 2 नोव्हेंबर 2017 

 मेष: शुभ वार्ता कानी पडेल,     प्रवासाचे बेत आखाल.

वृषभः नोकरी व्यवसायात अनपेक्षित धनलाभ मिळण्याची शक्मयता.

मिथुन: शत्रूंच्या कारवाया सुरु होतील, आरोग्याची काळजी घ्या.

कर्क: सतत प्रवासाचे योग येतील, नोकरीत बदलीचे व बढतीचे योग.

सिंह: कर्जातून मुक्त व्हाल, व्यवसायात  मनाप्रमाणे यश मिळेल.

कन्या: वाहन जपून चालवा, वास्तू अथवा जमीन जुमला खरेदी कराल.

तुळ: रेंगाळलेली कामे हळूहळू मार्गस्थ होऊ लागतील.

वृश्चिक: सहलीचे बेत आखाल, खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु: नोकरीत थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल, नावलौकिक होईल. 

मकर: कोर्ट कचेऱयांची कामे मार्गी लागण्याची शक्यता, संयम बाळगावा.

कुंभ: मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, अनपेक्षित गाठीभेटी घडतील.

मीन: महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा, ऐनवेळी गरज भासेल.