|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर 2017 

मेष: मानसिक ताणतणाव वाढेल, महत्त्वाच्या वस्तू जपून ठेवा.

वृषभः कौटुंबिक कटकटी वाढतील, कोर्ट कचेरीपासून दूर राहा.

मिथुन: अधिकाऱयांशी वादविवाद टाळा, अनपेक्षित खर्च वाढतील.

कर्क: विवाहाच्या वाटाघाटी सुरु होतील, दिनचर्या क्यवस्थित ठेवा.

सिंह: प्रति÷sला धक्का पोहोचेल असे कोणतेही काम करु नका.

कन्या: महत्त्वाची वस्तू, जागा खरेदी करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या.

तुळ: संततीबरोबर वादविवाद टाळा, नवीय वास्तू योग.

वृश्चिक: येणी वसूल होतील तसेच कौटुंबिक जबाबदाऱया वाढतील.

धनु: आर्थिक क्यवहार जपून करा, काही मनासारख्या घटना घडतील. 

मकर: कुटुंबाच्या समस्या व कटकटी जाणवतील, सावध राहावे.

कुंभ: संततीच्या अभ्यासाच्या बाबतीत चिंता वाढण्याची शक्मयता.

मीन: नोकरीत शुभ घटना घडतील, संततीच्या आरोग्याची काळजी घ्या.