|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ऊसकोंडी फुटण्याबाबतचे ‘तरुण भारत’चे वृत्त तंतोतंत खरे

ऊसकोंडी फुटण्याबाबतचे ‘तरुण भारत’चे वृत्त तंतोतंत खरे 

सांगली / प्रतिनिधी :

चालू वर्षीच्या ऊसदराचा तिढा सुटून एफआरपी अधिक 200 रुपये जादा देण्याच्या निर्णयाबाबतचे ‘तरुण भारत’चे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.

‘तरुण भारत’ने रविवारच्या अंकात एफआरपी अधिक 200 रुपये जादा, यासंदर्भातील वृत्त दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे.

आज कोल्हापूर येथे हा तिढा मिटविण्यात आला असून यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा 353 रू जादा ऊचल मिळाली असून एफ. आर. पी. अधिक 200 रू जादा या सुत्रानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावषी 9.50 टक्के रिकव्हरीला 2300 रूपये एफ. आर. पी होती कृषीमूल्य आयोगाने यावषी त्यामध्ये वाढ होऊन 2550 केली आहे. गेल्यावषी पहिली ऊचल एफ. आर. पी अधिक 2 महिन्यांनतर 175 असा समजोता झाला होता. याहिशोबाने यावषी 328रूपयांनी वाढ झालेली आहे.

Related posts: