|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी कपिल शर्माची प्रमुख भूमिका असलेला ‘फिरंगी’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मराठीमध्ये रंगीला रायबा, हुंटाश, छंद प्रीतीचा आणि माझा एल्गार हे चार चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: