|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2017 

मेष: धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण राहील.

वृषभः महत्त्वाचे व्यवहार जपून केल्याने हमखास यशस्वी होतील.

मिथुन: विवाहाच्या दृष्टीने अनुकूल योग, नोकरी व्यवसायात प्रगती.

कर्क: न खपणाऱया वस्तूच्या व्यवहारात फायदा.

सिंह: वाहन, वास्तू व धनलाभाच्या बाबतीत अनुकूलता लाभेल.

कन्या: मनाने केलेले कोणतेही काम मोठे यश मिळवून देईल.

तुळ: दैवी व अध्यात्मिक बाबतीत प्रगती होण्याचा योग.

वृश्चिक: घरगुती वातावरण शांत असेल तर कामात यश.

धनु: नातेवाईक व शेजारी  यांच्याशी चांगले संबंध ठेवा फायदा होईल. 

मकर: रद्द झालेले काही करार मदार पुन्हा सुरु होण्याची शक्मयता.

कुंभ: अर्थ लाभाच्या दृष्टीने शुभ व महत्त्वाचा दिवस.

मीन: कोणाच्या तरी हातगुणाने धनलाभाचे योग व वाहन खरेदी.