|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव 

प्रतिनिधी / नागपूर

नागपूरच्या स्नेहनगर मैदानावर धनगर समाज संघर्ष समितीतर्फे आयोजित मेळाव्यात सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात केली. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची धनगर समाजाची मागणी सरकारने अखरे पूर्ण केली. यावेळी मुख्यमत्र्यांसह पेंद्रीय गफहराज्यमंत्री हंसराज अहिर, मंत्री राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर, धनगर समाजाचे नेते राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे उपस्थित होते.

‘मैं वादा निभाने आया हूं, और वादा निभाकर ही जाऊंगा’, असे नि:संदिग्ध शब्दात सांगत धनगरांना आरक्षण देऊन आमचे दिवंगत नेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांचे स्वप्न आमचे सरकारच साकार करेल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याला मार्गदर्शन करताना दिली.

सत्तेत येण्यापूर्वी आम्हाला मतदान करा. पहिल्या पॅबिनेटमध्ये धनगरांच्या आरक्षणासा”ाr पेंद्राकडे शिफारशीचा “राव पा”वू, असे आश्वासन तुम्हाला दिले होते. आमच्या शब्दावर विश्वास “sवून तुम्ही मते दिली. या संबंधातील फाईल मागवली तेव्हा मला धक्का बसला. यापूर्वीच्या सरकारने पेंद्राकडे प्रस्ताव पा”वताना दिलेला अहवाल दोषपूर्ण होता, असे सांगून या अहवालावर धनगर समाजाला आरक्षण मिळणे शक्यच नव्हते याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. त्यामुळेच पेंद्राशी चर्चा करून ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’ला नव्याने अहवाल तयार करण्याचे दिलेले काम पूर्णत्वाला आले आहे. डिसेंबरपर्यंत हा अहवाल सरकारच्या हाती पडेल. त्यानंतर तत्काळ पुढील कारवाई करून शिफारशीसह अहवाल पेंद्राकडे पा”वला जाईल आणि पेंद्राकडून आरक्षणासा”ाr पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जातील, असे “ाम आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासींवर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजीही घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

सोलापूर विद्यापी”ाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी वारंवार केली जात आहे. याचवेळी या विद्यापी”ाला महात्मा बसवेश्वरांचेही नाव देण्याची मागणी लिंगायत समाज करीत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या नामांतराच्या वादाकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री म्हणाले, बसवेश्वरांचे काम मो”s आहे. त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यांचे उचित स्मारक या राज्यात केले जाईलच. धनगर समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि वसतिगफहाच्या व्यवस्था याबाबत तुम्ही योजना द्या आम्ही त्यावर कार्यवाही करू, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी मो”य़ा संख्येने उपस्थित असलेल्या धनगर समाजबांधवांनी येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

Related posts: