|Monday, July 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘लर्निंग पॉईंट’तर्फे बच्चेकंपनीसाठी धम्माल ‘बालमहोत्सव’!

‘लर्निंग पॉईंट’तर्फे बच्चेकंपनीसाठी धम्माल ‘बालमहोत्सव’! 

वार्ताहर/ पोफळी

चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील कुंभार्ली घाटामध्ये खेर्डी येथे जाणाऱया ट्रकचा पोफळीकडे येत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक उलटला.

 मात्र जिथे हा अपघात झाला त्याठिकाणी रस्त्याच्या वळणावर पोफळी गावातील असंख्य घरे रस्त्याला लागून आहेत. जर हा ट्रकखाली आला असता तर फार मोठी जीवितहानी झाली असती. या अपघातातील ट्रकचालक सुखरूप असून पोफळीच्या ग्रामस्थांनी त्याला धीर दिला.

Related posts: