|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » 2019मध्ये शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात : प्रफुल्ल पटेल

2019मध्ये शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात : प्रफुल्ल पटेल 

ऑनलाईन टीम / रायगड  :

2019मध्ये शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकतात असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. ते आज रायगड जिह्यातील कर्जतमधील चिंतन बैठकीत बोलत होते.

‘2019 राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील.सध्या राजकारण ज्या दिशेने बदलत आहे.त्यात आमच्या मनात पवार साहेब यांच्याबद्दल जी इच्छा आहे,ती गोष्ट अशक्य नाही.ते घडू शकते,असेही यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले. 2019मध्ये शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात पण त्यासाठी जोमाने कामाला लागण्याची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

 

Related posts: