|Thursday, June 20, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » सितार देवी यांच्या जयंतीनिमित्त गुगलचा डूडल

सितार देवी यांच्या जयंतीनिमित्त गुगलचा डूडल 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

कथ्थकच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखला जाणाऱया प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डूडलच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहीली आहे.

रवींद्रनाथ टागोर यांनी सितारा देवी यांना ‘नृत्य सम्राज्ञी’अशी उपाधी दिली होती.त्यावरून सितारा देवी यांच्या नृत्यकलेची कल्पना येऊ शकते. वयाच्या सोळाव्या वर्षी कथ्थकसारख्या नृत्यप्रकारात,सितारा देवी यांची वीजेसारखी लखकणारी कला पाहून,रवींद्रनाथ टागोर भरावून गेले होते. त्यामुळेच त्यांनी सितारा देवी यांना ‘नृत्य सम्राज्ञी’अशी उपाधी दिली होती.