|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर 2017 

मेष: उंच झाडे, डोंगर, पठार, उंच इमारती यापासून जपावे.

वृषभः कल्पत बुद्धिमत्तेमुळे कोठेही गेलात तरी मानानेच रहाल.

मिथुन: किरकोळ कारणासाठी मोठे निर्णय घेवू नका.

कर्क: अधिक खर्चात पडण्यापेक्षा साधे उपाय करा यशस्वी व्हाल.

सिंह: टोकदार वस्तूमुळे इज होण्याचे योग, जपून राहावे.

कन्या: नव्या ओळखी फायदेशीर ठरतील, पण व्यावहारिक रहा.

तुळ: काही वाईट लोकांच्या संगतीपासून दूर रहाणे चांगले.

वृश्चिक: अति सलगीमुळे खोटे आळ येण्याची शक्मयता, काळजी घ्या.

धनु: एखाद्याच्या सल्ल्याने निष्कारण खर्चात पडू नका. 

मकर: कोणतेही काम तडजोडीने करावे, उत्तम यश मिळेल.

कुंभ: इतरांचे वाहन जपून वापरा, जीवावरचे प्रसंग येतील.

मीन: योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, सर्व कामात यश मिळेल.

Related posts: