|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » मंत्रलयाच्या सातव्या मजल्यावरून तरूणाची उडी मारण्याची धमकी

मंत्रलयाच्या सातव्या मजल्यावरून तरूणाची उडी मारण्याची धमकी 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

मुंबईत मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर एक तरूण उभा असून खाली उडी मारण्याची धमकी देत आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा कृषीमंत्री मला भेटत नाहीत, माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही.असा पवित्रा त्याने घेतला आहे.

हा तरूण नेमका कोण आहे, कुठुन आला हे अद्याप समजले नाही. पोलिसांकडून तरूणाला समजावण्याचे प्रयत्न सुरू आहे.मात्र तग्नरूणाकडून पोलिसांना काहीच प्रतिसाद मिळताना दिसत नाही.मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर पोहोचला कसा,हाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Related posts: