|Wednesday, April 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तांत्रिक सेवक पतसंस्थेच्या सभापतीपदी चव्हाण

तांत्रिक सेवक पतसंस्थेच्या सभापतीपदी चव्हाण 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

येथील तांत्रिक शिक्षण सेवकांच्या पतसंस्थेच्या सभापतीपदी परशराम चव्हाण तर उपसभापतीपदी अनंत माने यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी एम. के. आणेकर यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. काकासाहेब लोखंडे, महेश पाटील, संदीप वड्ड आदी उपस्थित होते.

Related posts: