|Saturday, February 16, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 13 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 13 नोव्हेंबर 2017 

मेष: जुनी बंद पडलेली मशिनरी अथवा वाहन सुरु होईल.

वृषभः नोकती सोडून व्यवसाय करण्याच्या फंदात पडू नका.

मिथुन: फुलपाखराप्रमाणे चंचलता, गैरसमज व वैवाहिक जीवनात गोंधळ.

कर्क: घराण्यातील दोष नष्ट होतील, पाहुण्यांमुळे विचित्र रोगराईची शक्मयता.

सिंह: शत्रूचा पराजय, हरवलेल्या वस्तू अथवा व्यक्तीचा शोध लागेल.

कन्या: मिन्नप्राप्ती, लावण्यवती तसेच राजबिंडय़ा व्यक्तीशी विवाह संबंध जुळेल.

तुळ: आवश्यक गरजा पूर्ण होतील, वडिलोपार्जित संपत्तीसाठी प्रयत्न करा.

वृश्चिक: अग्निहोत्री आचरणाने भाग्योदय, घराण्याची प्रति÷ा वाढेल.

धनु: दूरचे प्रवास योग, अनपेक्षित धनलाभाचे योग, प्रेमप्रकरणात यश. 

मकर: श्रीमंतीत वाढ, पूर्वजांच्या शापामुळे संततीप्राप्तीत अडथळे.

कुंभ: मत्सरी लोकांमुळे प्रगतीत अडथळे, कष्टाने धनप्राप्ती.

मीन: संतती झाल्यास घराण्यातील दोष नष्ट. भाग्योदयाची सुरुवात.

 

Related posts: