|Tuesday, April 23, 2019
You are here: Home » क्रिडा » सानियाला गुडघा दुखापतीची समस्या

सानियाला गुडघा दुखापतीची समस्या 

वृत्तसंस्था /मुंबई :

भारताची टॉप सीडेड महिला टेनिसपटू सानिया मिर्झाला सध्या गुडघा दुखापतीची समस्या चांगलीच भेडसावत असून या दुखापतीवर शस्त्रक्रियेची जरूरी आहे किंवा नाही याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. या दुखापतीमुळे सानियाने सुमारे चार आठवडे विश्रांती घेतली आहे.

महिला टेनिसपटूंच्या दुहेरीच्या मानांकन यादीत सानिया पहिल्या 10 खेळाडूंच्या समीप आहे. तसेच दुखापतीने जायबंदी झालेला युकी भांब्री लवकरच टेनिसमध्ये पुनरागमन करणार असल्याचे महेश भूपतीने सांगितले आहे.

Related posts: