|Monday, October 15, 2018
You are here: Home » Top News » राज्यभरात गुलाबीथंडी ; तापमानात घट

राज्यभरात गुलाबीथंडी ; तापमानात घट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यच्या तापमानात घट होत असून नाशिगसह मुंबई,पुण्यातही राज्यभर चांगलीच थंडी जाणवू लागली आहे. नाशिक आणि निफाडमध्ये तब्बल 10 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

पुण्यातही रविवारी सकाळी हंगामातील सर्वात कमी किमान 11.5 अंश सेल्सिअस तापामान होते.मुंबईत दोन-तीन दिवसांत किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस आहे,आठवडय़ाभरापूर्वी ते26 अंशाच्या आसपास होते.मुंबईत सकाळी व रात्री हवेत गारवा जाणवत आहे. 15 व 16 नोव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 

Related posts: