|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » उद्योग » स्पाईसजेटच्या नफ्यात 80 टक्क्यांनी वाढ

स्पाईसजेटच्या नफ्यात 80 टक्क्यांनी वाढ 

नवी दिल्ली

: प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने सप्टेंबरमध्ये संपलेल्य तिमाहीत स्पाईसजेटच्या तिमाहीत 79 टक्क्यांनी वाढ होत 105 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 58.91 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचे उत्पन्न गेल्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 1,797 कोटी रुपयांवर पोहोचले. सोमवारी कंपनीचा समभाग 4.36 टक्क्यांनी वधारत 148.50 वर बंद झाला. हवाई भाडे आणि अंतरावरून मोजण्यात येणाऱया प्रवाशांच्या तुलनेत 7 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीचा एबिटडा 111.2 कोटीवरून 155.8 कोटीवर पोहोचला. कंपनी सलग 11 तिमाहीत नफ्यात आहे, विक्रमी विमानांची मागणी, उडानमुळे कंपनीचा विस्तार होत आहे.

 

Related posts: