|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खासगी हॉस्पिटल्स आजही बंद राहणार

खासगी हॉस्पिटल्स आजही बंद राहणार 

प्रतिनिधी/ बेळगाव

आयएमएचे राज्य अध्यक्ष एम. रविंद्र यांनी केपीएमई कायद्याच्या विरोधात आमरण उपोषणाला प्रारंभ करण्याचा इशारा दिला आहे. याला पाठिंबा प्रकट करण्यासाठी बेळगावातील खासगी हॉस्पिटल्स मंगळवारी देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. आयएमएच्या बैठकीत रात्री उशिरा हा निर्णय घेण्यात आला.

Related posts: