|Thursday, October 18, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘होल पंचर’साठी गूगलचे डूडल

‘होल पंचर’साठी गूगलचे डूडल 

ऑनलाइन टीम / मुंबई  :

पंचिंग मशीन अर्थात ‘होल पंचर’च्या शोधाला 131वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गूगलने खास डूडल तयार केले आहे.

गूगलने लोगोला रंगबेरंगी रूप देऊन ,स्पेलिंगमधील दुसऱया ‘जी’ला पानाचे स्वरूप दिले आहे आणि होल पंचर त्या पानाला पंच करताना दाखवत जीआयएफ फाईल केली आहे.अत्यंत आकर्षक अस डूडल गुगलने तयार केला आहे. जर्मन शास्त्रज्ञ प्रेडरिक रिओनेकन यांनी 14 नोव्हेंबर 1886 रोजी होल पंचरचे पेटंट मिळवले होते. याच प्रेडरिक रिओनेकन यांनी ब्लाईंडर आणि कॅलिग्राफीसाठी वापरण्यात येणाऱया इंक पेनसाठीच्या स्पेशल निबचाही शोध लावला होता. होल पंचर आजही जगभरात वपारले जाते, अभ्यास, ऑफिस कामांसाठी होल पंचर आवश्यक आहे.सध्याच्या डिजिटल युगातदेखील होल पंचरचा वापर कमी झाला.जिथे कागदपत्रांचा संबंध येतो,तिथे होल पंचरचा वापर होतच असतो.

Related posts: