|Tuesday, November 14, 2017
You are here: Home » Top News » वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेची एसआयटी चौकशी नाही : सर्वोच्च न्यायालय

वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेची एसआयटी चौकशी नाही : सर्वोच्च न्यायालय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होणार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. तसेच याबाबतची याचिका न्यायालयाने आज फेटाळली.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांवर लाच घेण्याचे आरोप होत असताना याप्रकरणाची सीबीआय चौकशी ही देखरेखीखाली व्हावी, अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती. याबाबत न्यायालयाने म्हटले, सीबीआयच्या एफआयआरमध्ये कोणत्याही न्यायाधीशाचे नाव नाही. याचिकाकर्त्यानेही सुनावणीत ही गोष्ट मान्य केली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होणार नसल्याचा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची याचिका फेटाळली.

Related posts: