|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चाळादेव उत्सवानिमित्ताने 17 रोजी किल्ला दर्शन बंद

चाळादेव उत्सवानिमित्ताने 17 रोजी किल्ला दर्शन बंद 

प्रतिनिधी / मालवण:

किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी दर तीन वर्षांनी साजरा होणारा श्री देव चाळादेवाचा मांड उत्सव शुक्रवारी 17 रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने सकाळी 11 ते सायंकाळी 6 या काळात सिंधुदुर्ग किल्ला दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन किल्ला रहिवासी संघातर्फे करण्यात आले आहे.

Related posts: