|Monday, January 22, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 16 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 नोव्हेंबर 2017 

मेष: कुबेर पूजनाने वास्तूच्या कामात यश मिळेल.

वृषभः सर्व कार्यात यश, मानसन्मान, प्रवासात लाभ होईल.

मिथुन: आर्थिक लाभ, नवनव्या कला शिकाव्याशा वाटतील पण मनस्ताप होईल.

कर्क: धनलाभ, आरोग्यात सुधारणा, सर्व कामात यश मिळेल.

सिंह: शुभ कामासाठी खर्च पण नको ते आरोपही येतील .

कन्या: विविध प्रकारचे लाभ, भरभराट, नवी जुनी मित्रमंडळी भेटतील.

तुळ: शुभ व अविरत कष्टाचे चांगले फळ मिळेल.

वृश्चिक: प्रवासात लाभ, पोटाचे विकार, सरकारी कारवायांना सामोरे जावे लागेल.

धनु: धनलाभ, सर्व कार्यात यश पण आरोग्याच्या तक्रारी सुरु होतील. 

मकर: आवडणाऱया व्यक्तीची भेट, अंगिकृत कार्यात मनाजोगते यश मिळेल.

कुंभ: रोग व शत्रू यापासून मुक्तता, धनलाभ, सौख्यात वाढ.

मीन: संततीची चाहूल लागेल, पूर्वीच्या काही कर्माच्या भाग्योदयात अडसर.

Related posts: