|Monday, December 17, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 18 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 18 नोव्हेंबर 2017 

मेष: कष्टाने धनलाभ, सुवर्ण रत्ने खरेदी कराल.

वृषभः महत्त्वाच्या कामाची वाच्यता झाल्याने कामे खोळंबतील.

मिथुन: नको त्या व्यक्तींच्या सहवासामुळे अनिष्ट गोष्टीकडे कल.

कर्क: धनप्राप्तीचे योग, चोरी, मारामाऱया यापासून जपावे.

सिंह: पै पाहुण्यांमुळे सरकारी कामात अडथळे, खर्चात वाढ होतील.

कन्या: शारीरिक आघात, शत्रूपीडा, प्रवासात महत्त्वाच्या गोष्टी घडतील.

तुळ: मोठे खर्च, शारीरिक त्रास, पती पत्नीत कलह होण्याची शक्मयता.

वृश्चिक: महत्त्वाच्या कामात यश, नोकरी व्यवसायात नेत्रदीपक प्रगती.

धनु: अनेक मार्गाने जीवनाचे कल्याण पण थोडे कष्ट व खर्च वाढतील. 

मकर: नको त्या लोकांकडून अपमान, प्रति÷sला धोका पोहोचण्याची शक्यता.

कुंभ: उपकार करायला जावून मानहानी, अपघाताने रक्तस्त्राव होईल.

मीन: शत्रूंच्या कारवाया उघड होतील, वैवाहिक जीवनात संशयी वातावरण.

Related posts: