|Saturday, October 20, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 20 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 20 नोव्हेंबर 2017 

मेष: वाईटावरील व्यक्तीमुळे मनस्ताप, दमा, संधीवात याची शक्मयता.

वृषभः बौद्धिक क्षेत्रात चमकाल, पण राजकारणी डावपेचांना सामोरे जावे लागेल.

मिथुन: माता पित्याशी मतभेद, गृहसौख्यातील अडथळे संपतील.

कर्क: स्वकर्तृत्त्वाने भाग्य उजळेल, भावंडांच्या बाबतीत अशुभ.

सिंह: आर्थिक लाभाचे प्रयत्न यशस्वी ठरतील, डोळय़ांचे विकार उद्भवतील.

कन्या: उंचावरुन पडण्याची शक्मयता, अपघात व दुर्घटना.

तुळ: प्रतिकूल वातावरण, बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास चांगले.

वृश्चिक: कायदेविषयक बाबी जपून हाताळाव्यात, फसवणुकीची शक्यता.

धनु: राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात गोंधळ व गैरसमज. 

मकर: लोकापवाद व गैरसमज दूर होतील, धार्मिक कार्यात मात्र उलट अनुभव.

कुंभ: चुकीच्या निर्णयामुळे विवंचना वाढतील, सावधगिरी आवश्यक.

मीन: वैवाहिक बाबतीत चमत्कारिक अनुभव, दूरचे प्रवास टाळा.

Related posts: