|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Automobiles » लॉन्चिंगपूर्वीच बाजारात Yamahaच्या बाईकचा धुमाकूळ

लॉन्चिंगपूर्वीच बाजारात Yamahaच्या बाईकचा धुमाकूळ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

दुचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या यामाहा कंपनीने आपल्या नव्या आणि दमदार बाईकवरुन पडदा हटवला आहे. ही नवी बाईक भारतीय बाजारात लवकरच लॉन्च करण्याची शक्यता आहे.

Yamaha R3 नावाने लॉन्चिंग

यामाहाच्या नव्या बाईकला Yamaha R3 (यामाहा आर3) या नावाने लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे. Yamaha R3 या बाईकचं मॉडल इंडोनेशियात चालत असलेल्या मॉडेल प्रणाणेच असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नव्या बाईकच्या लॉन्चिंगनंतर यामाहा कंपनी पुन्हा एकदा भारतीय बाजारात आपली छबी कायम राखेल असं कंपनीला वाटत आहे.