|Friday, October 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2017 

मेष: प्रवास यशस्वी होतील, कमिशन व्यवसायात मोठय़ा प्रमाणात धनलाभ.

वृषभः प्रामाणिकपणाचे फळ मिळेल, नवे स्नेहसंबंध जोडण्यास उत्तम.

मिथुन: काही नियम पाळल्यास लाभदायक व भाग्योदयकारक ठरेल.

कर्क: पूर्वजांच्या काही गुप्त गोष्टी समजतील, त्यामुळे आडाखे बदलतील.

सिंह: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात यश, भाग्योदयाची संधी.

कन्या: किंमती वस्तू खरेदीने समृद्धी, दुसऱयांच्या जीवनात आनंद फुलवाल.

तुळ: जुन्या इलेक्ट्रीक वस्तू जीवघेण्या ठरतील, अपघात व दुर्घटना योग.

वृश्चिक: ज्ये÷ कन्येमुळे भाग्योदय पण पुत्रामुळे संकटात सापडाल.

धनु: अनेक मार्गाने धनलाभाची शक्मयता, शत्रूची भंबेरी उडेल. 

मकर: मुक्मया प्राण्यांचा जीव वाचवलेला असेल तर भाग्य उजळेल.

कुंभ: अविरत कष्ट व प्रामाणिकपणाचे रुपांतर उत्कर्षात होईल.

मीन: भावंडांकडून नुकसान पण तुमच्या कर्तृत्वाला मोठे यश लाभेल.

 

Related posts: