|Thursday, January 18, 2018
You are here: Home » Top News » भिवंडीत इमारत कोसळली,एकाचा मृत्यू तर तिघे जखमी

भिवंडीत इमारत कोसळली,एकाचा मृत्यू तर तिघे जखमी 

 ऑनलाईन टीम / भिवंडी  :

भिवंडीत नवी वस्ती तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळय़ाची घटना घडली आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी जखमी झाले आहे.दरम्यान ढिगाऱयाखाली अनेक जण अडल्याची भीती आहे.

सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचीं माहिती समोर आली आहे.अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. ही इमारत कश्यामुळे कोसळली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

Related posts: