|Sunday, June 16, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच

नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

भारतात ‘नोकिया 2’चे स्मार्टफोन लाँच झाले असून या फोनची किंमत 6999 रुपये आहे. या महिन्याच्या सुरुवातीला लाँच झालेल्या या फोनची किंमत किती असेल, याबाबत माहिती देण्यात आली नव्हती.त्यामुळे आता हा फोन ऑफलाईन उपलब्ध झाला आहे.

कमी किंमतीचा फोन असल्याने ‘नोकिया 2’ची टक्कर रेडमी 4 आणि मोटो प्लसशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. 24 नोव्हेंबरपासून हा फोन ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

नोकिया 2 चे फीचर्स

  • मेटल पेम आणि कर्निंग गोरिल्ला ग्लास
  • 5 इंच आकाराची स्क्रीन
  • अँड्रॉईड0
  • 41000mAh क्षमतेची बॅटरी
  • स्नॅपड्रगन 212 प्रोसेसर
  • 1 जीबी रॅम, 8जीबी इंटरर्नल स्टोरेज
  • 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल प्रंट कॅमेरागुगल
  • गुगल असिस्टंट,जीपीएस,वाय-फाय,एफएम रेडिओ