|Tuesday, June 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी अंकुश चौधरीचा ‘देवा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पद्मावती’ हा चित्रपट लांबणीवर असल्याने आता कपिल शर्माचा ‘फिरंगी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: