|Saturday, January 20, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 27 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 27 नोव्हेंबर 2017 

मेष: जागा व नोकरीविषयक अडलेली महत्त्वाची कामे होतील.

वृषभः मानसन्मान व अधिकार योग, भरभराट, प्रगती यादृष्टीने उत्तम योग.

मिथुन: जमिनीचे व्यवहार व शिक्षण या क्षेत्रात यशस्वी व्हाल.

कर्क: विद्याव्यासंग वाढेल, नवनवी कला शिकाल.

सिंह: सांपत्तीक बाबीवरुन संशय निर्माण होण्याची शक्यता.

कन्या: व्यापार उद्योग, स्वतंत्र व्यवसायात प्रगती होईल.

तुळ: जरा कडक धोरण ठेवलात तरच यशस्वी क्हाल.

वृश्चिक: आर्थिक लाभ, खरेदी विक्रीत यश, नातेसंबंध सुधारतील.

धनु: राजकीयक्षेत्रात काम करण्याची संधी, नोकरीचे योग. 

मकर: मंगल कार्ये होतील, सांसारिक जीवनातील अडथळे दूर होतील.

कुंभ: आर्थिक स्थिती, आरोग्य यादृष्टीने चांगले योग येतील.

मीन: कोर्टकचेरीच्या प्रकरणात अपेक्षित निभाव लागेल.

 

Related posts: