|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जमीन मोजणीचे काम थांबवले

जमीन मोजणीचे काम थांबवले 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शनिवारी सायंकाळी पालकमंत्र्यांसोबत चर्चा झाली, त्यावेळी नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरीसंदर्भात जमीन मोजणीचे काम थांबवण्यात यावे, असा निर्णय झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी दिल़ी

पालकमंत्री रवींद्र वायकर यांची भेट शुक्रवारी प्रकल्पग्रस्तांनी घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांकडून त्यांनी वस्तूस्थिती समजून घेतल़ी या प्रकरणात आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि योग्य मार्ग काढू, असे त्यांनी सांगितल़े तोपर्यंत अधिकाऱयांनी जमीन मोजणीचे काम करू नय़े, अशा सूचना दिल्या असल्याचे वायकर यांनी पत्रकारांना सांगितल़े  याविषयी जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी सांगितले की, पालकमंत्र्यांसमवेत चर्चा झाल़ी त्यानुसार जमीन मोजणीचे काम थांबवण्यात येणार आह़े

Related posts: