|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिल्हा परिषदेत आज कार्यशाळा

जिल्हा परिषदेत आज कार्यशाळा 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषदेत मंगळवारी सकाळी 10.00 वा. स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह, सातारा येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक – निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श गांव योजना, जीएसटी, बांधकाम परवानगी व इतर विषयांबाबत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेस पोपटराव पवार, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी व इतर मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस उपस्थित रहावे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली.

Related posts: