|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » हाफिज सईदला पुन्हा अटक

हाफिज सईदला पुन्हा अटक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून टाकण्यात आलेल्या दबावानंतर पाकिस्तानाने मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे.

भारताने हाफिज सईदच्या सुटकेनंतर नाराजी व्यक्त केली होती. यासोबतच,अमेरिकेनेहा हाफिजला पुन्हा एकदा अटक व्हावी यासाठी पाकिस्तानावर दबाव टाकला होता.अखेर अमिरेकेच्या दबावापुढे पाकिस्तान झुकले असल्याचे सांगितले जात आहे. 23 तारखेला गुरूवारी रात्री लाहोरमधील आपल्या कैदेतून सुटका झाली तेव्हा हाफिज सईदने केक कापून आपले स्वातंत्र्य साजरे केले होते. परंतु त्याच्या सुटकेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर टाकण्यात आलेल्या दबावानंतर हाफिज सईदला अटक करण्यात आली आहे.

 

Related posts: