|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » डिएसकेंना हायकोर्टाकडून एक तासाची मुदत

डिएसकेंना हायकोर्टाकडून एक तासाची मुदत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

तारण ठेवलेल्या मालमत्तांची यादी सादर करा, विक्रीयोग्य मालमत्तांची यादी एका तासाभरात द्या,असे आदेश मुंबई हायकोर्टाने बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णींना दिले आहेत.

गेल्या तीन सुनावणीदरम्यान तुम्ही मुदत वाढवून घेऊन न्यायालयाची दिशाभूल केली आहे. इतक्या वर्षात कमावलेला रोख नफा थकीत रकमेच्या 25… म्हणून तातडीने जमा करा,असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.गुंतवणूकदारांना फसविण्याचा कोणताही इरादा नाही. आमच्याकडे एकूण 48लाख चौरस फूट एवढी मालमत्ता आहे.ज्यांच्या मुदतठेवीची मुदत पूर्ण झाली अशी 209 कोटींची थकबाकी आहे.जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत 30 कोटींची वाटप केले आहे.1600 नागरिकांनी आमची नवी योजना स्वीकारली आहे.मार्च 2018पर्यंत आम्ही सर्वांचे पैसे देऊ शकू व सर्व सुरळीत करू, असे आश्वासन डी.एस,कुलकलर्णींनी दिले होते.

 

Related posts: