|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले 151 चेक बाऊन्स

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले 151 चेक बाऊन्स 

ऑनलाईन टीम / मुंबई :

विविध योजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आलेले 151 चेक बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे.

विविध सरकारी योजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडून अर्थिक मदतीचे आवाहान केले जाते.मुख्यमंत्र्यांबरोबर छानछोक फोटो काढून सहाय्यता निधीसाठी चेकही दिले जातात.मात्र असे 151 चेक बँकेत वटलेच नसल्याची माहिती समोर आली आहे. काही जणांनी तर खात्यात पैसे नसलेल्या आणि बंद असलेल्या खात्याचे चेक सहाय्यता निधीला दिले आहेत.माहितीच्या अधिकारात जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती मिळवली आहे.

 

 

Related posts: