|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 2 डिसेंबर 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 2 डिसेंबर 2017 

मेष: राजकारण व समाजकारण यांच्याशी संबंध येईल.

वृषभः नोकरीत मानसन्मान मिळेल, वैवाहिक सौख्यात आनंदी घटना.

मिथुन: वस्त्रप्रावरणे आणि किमती वस्तू खरेदीचा योग.

कर्क: वाहन अपघात, शॉक लागणे यापासून जपावे.

सिंह: जामीन प्रकरणात अडकाल, चोरीची शक्मयता.

कन्या: आरोग्याच्या बाबतीत बेफिकीरपणा नडण्याची शक्मयता.

तुळ: अति श्रम करु नका, वाहन व यंत्राशी खेळ करु नका.

वृश्चिक: काही प्रसंगामुळे शत्रुत्त्वाला पूर्णविराम मिळेल.

धनु: सरकारी वस्तू व कागदपत्रे जपावी लागतील. 

मकर: आर्थिक हानी होऊ देऊ नका ज्या क्षेत्रात असाल त्यात नाव कराल.

कुंभ: कर्तबगारीला वाव मिळेल, स्वतःचे वेगळे स्थान निर्माण कराल.

मीन: हवाई सुंदरी, पायलट, चित्रपट व नाटय़ क्षेत्रात यश मिळेल.

Related posts: