|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » क्रिडा » स्टेपनिकचा ज्योकोव्हिकच्या प्रशिक्षण चमूत समावेश

स्टेपनिकचा ज्योकोव्हिकच्या प्रशिक्षण चमूत समावेश 

वृत्तसंस्था/ पॅरिस

सर्बियाचा  माजी टॉप सिडेड पुरूष टेनिसपटू जोकोव्हिकने आपल्या प्रशिक्षण चमूमध्ये माजी टेनिसपटू रॅडेक स्टेपनिकचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्यावर्षी जोकोव्हिकला जर्मनीचा माजी टेनिसपटू बोरीसबेकरचे मार्गदर्शन लाभले होते. आता जोकोव्हिकच्या प्रशिक्षण चमूमध्ये अमेरिकेचा माजी टेनिसपटू ऍगास्सी आणि झेकचा स्टेपनिक राहतील. 39 वर्षीय स्टेपनिकने दोन आठवडय़ापूर्वीच आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून आपली निवृत्ती जाहीर केली होती.

Related posts: