|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » लातूर-निलंगा रोडवर अपघात, 3 ठार तर 8 जखमी

लातूर-निलंगा रोडवर अपघात, 3 ठार तर 8 जखमी 

ऑनलाईन टीम / लातूर  :

लातूर-निलंगा रोडवर शुक्रवारी रात्री एसटी आणि ट्रकचा अपघात झाला यात तिघेजण जागीच ठार झाले असून,8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या 15 दिवसांत एकाच रस्त्यावर झालेला हा तिसरा अपघात आहे.शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास लातूर-हैद्राबाद जाणारी एसटी लातूर बसस्थानकावरून निघाली औशाच्या पुढे आल्यानंतर चलबुर्गा पाटीजवळ 11.50च्या सुमारास एसटी वर एमएच 20,3587 व ट्रक क्रमांक एपी 24व्ही 8838 यांची धडक झाली यामध्ये अंकिता अमित भोच यांच्यासह तिघेजण ठार झाले असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर लातूरच्या सर्वेपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Related posts: